घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानएल्फिन्स्टनचा उड्डाणपूलमराठी माणूस होणार का गुल?

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूलमराठी माणूस होणार का गुल?

वरळीवरून थेट शिवडी न्हावा शेवाला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारते आहे. वांद्रे, वरळी सागरी सेतूवरून थेट शिवडी न्हावा शेवा मार्गावर जाता यावे म्हणून वरळी, प्रभादेवी, परळ, भोईवाडा या परिसरातून नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. मात्र हा मार्ग गिरणगावाच्या भरवस्तीतून जात आहे. या मार्गात येणाऱ्या इमारती आणि चाळी यातील रहिवाशांच्या मनात मात्र संभ्रम आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version