घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहो, राष्ट्रवादीचीच शिवसेना!

हो, राष्ट्रवादीचीच शिवसेना!

जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यातील एक संवाद आता चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात शिवसेना ही राष्ट्रवादीचीच असे जाधव म्हणतात. तेव्हाच्या हास्यविनोदाचा भाग सोडला तरी शिवसेना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली ते पाहता हा संवाद खोटा म्हणता येणार नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version