घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करतो

तुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करतो

जसं नारळ वाढवायला दगड घेतला जातो तसं पराजयाचे खापर फोडायला इव्हीएमला या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे आपला राजीनामा देण्यावर ठाम आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version