दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

गुजरातमध्ये आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच औरंगजेबाने अहमदाबाद जवळील सरसपूर येथील एका जैन मंदिराला उध्वस्त केले. पार्श्वनाथांना समर्पित असलेले हे जैन मंदिर अत्यंत सुरेख असून जैन व्यापारी शांतीदास याने ते बांधले होते अशी नोंद एका जर्मन प्रवाशाने करून ठेवली आहे. औरंगजेबाने तेथील सर्व मुर्त्यांची नाके फोडून मूर्ती विद्रुप करण्याची आज्ञा दिली. मग मंदिरातच गाय मारून त्या मंदिराचे … Continue reading दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)