घरविशेषबुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांना सोमवारी देवाज्ञा झाली. सोमवार, २ मे रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता श्रीमती शैलजा भातखळकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आला आहे. बुधवार, ४ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान कनकश्री हॉल, अशोकनगर, कांदिवली पूर्व येथे ही श्रद्धांजली सभा पार पडणार आहे.

सोमवार, २ मे रोजी आमदार भातखळकर यांना मातृशोक झाला. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आरे येथील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version