घरविशेषआमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक

आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक झाला आहे. अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांचे सोमवार, २ मे रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दूधसागर, गोरेगाव येथील राहत्या घरीच त्यांना देवाज्ञा झाली आहे.

आज संध्याकाळी ६ वाजता शैलजा भातखळकर यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर आरे येथील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version