घरराजकारणवक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर; १२८ वि. ९५ मतांनी संमत

वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर; १२८ वि. ९५ मतांनी संमत

दोन्ही सभागृहात मंजुरीनंतर आता राष्ट्रपतींकडे सादर होणार

वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर  राज्यसभेत गुरुवारी मांडले गेले. १२ पेक्षा अधिक तास सखोल चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री ते मंजूर झाले. एकूण १२८ मतांनी विधेयकाच्या बाजूने आणि ९५ मतांनी विरोधात मतदान झाले.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version