घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'गुजराती' माणूस रायगडावर 'मराठी' उबाठा गडाखाली

‘गुजराती’ माणूस रायगडावर ‘मराठी’ उबाठा गडाखाली

गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना किल्ले रायगडावर गेले. तिथे त्यांनी शिवाजी महाराजांबद्दलचे आपले भाषण केले पण संजय राऊत यांनी मात्र त्यांच्या भाषणातील शब्द पकडत टीका केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version