घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमाननवा प्रवास सुरू सेनाभवन ते टिळकभवन |

नवा प्रवास सुरू सेनाभवन ते टिळकभवन |

उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एक वक्ते म्हणून निमंत्रित होते. उबाठा शिवसेनेला याबद्दल आक्षेप नसेलच कारण त्यांनी २०१९ला काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण या माध्यमातून राऊत आपली पुढची तजवीज करत असतील का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version