घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअजित पवारांचं काही खरं नाही!

अजित पवारांचं काही खरं नाही!

सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपविण्यात आल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे दिसत होते. शेवटी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपद नको. पक्षातली जबाबदारी द्या असे म्हटले. प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली पण तेवढ्यात भुजबळांची मिठाचा खडा टाकला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version