घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपाटण्याच्या पर्यटनाची फलनिष्पत्ती फक्त ठाकरेंना

पाटण्याच्या पर्यटनाची फलनिष्पत्ती फक्त ठाकरेंना

देशातील मोदी विरोधकांची आज पाटण्यात बैठक झाली. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे या बैठकीचे निमंत्रक होते. या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या सोबत दिसले. मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची हाळी यावेळी पुन्हा देण्यात आली. मोदीविरोधात एकत्र येण्याची ही प्रक्रीया २०१९ पासून सुरू आहे. ती संपत मात्र नाही. यंदा तरी तो मुहूर्त येणार आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version