घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउत्तरप्रदेशात भाजपाला जिंकवणार अल्ला हू अकबर

उत्तरप्रदेशात भाजपाला जिंकवणार अल्ला हू अकबर

उत्तरप्रदेशमध्ये निवडणुका तोंडावर असताना, पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनानंतर भाजपाला फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतमध्ये राकेश टिकैतने दिलेल्या एका घोषणेमुळे कशा पद्धतीने निवडणुकांचं चित्र बदलून या आंदोलनाचा भाजपाला फायदा होऊ शकतो, हे सांगणारा हा व्हिडिओ.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version