घरव्हिडीओ गॅलरीते पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणाले

ते पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणाले

यावर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताने मागच्या ऑलिंपिक स्पर्धांपेक्षा उत्तम कामगिरी केली परंतु विरोधकांकडून केंद्र सरकारवर क्रीडा बजेटवरून आणि क्रीडा क्षेत्राकडे कसे सरकार लक्ष देत नाही यावरून टीका केली जात होती. पण आताचे खेळाडूच नाही तर निवृत्त झालेले खेळाडूदेखील केंद्र सरकारच्या क्रीडाविषयक धोरणांवर चांगले बोलताना दिसत आहेत. या सगळ्याबद्दल बोलत आहेत भाजपा आमदार अतुल भातखळकर.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version