घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानऑलिंपिक, भारत आणि मेडल्स

ऑलिंपिक, भारत आणि मेडल्स

यंदाच्या टोक्यो ऑलम्पिक मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत, एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदकं आणि 4 कांस्य पदक पटकावली. या ऐतिहासिक कामगिरी नंतर भारताने अधिकाधिक पदके पटकाविली या भारतीयांच्या आणि क्रीडा प्रेमींच्या आशा रास्त आहेत. परंतु भारतीयांच्या आशा आणि भारतातील वस्तुस्थिती यातील भेद सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version