घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानटांगा पलटी विरोधक फरार!

टांगा पलटी विरोधक फरार!

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विरोधकांचे संख्याबळ अल्प आहे हे स्पष्ट झाले. तरीही विरोधकांना सरकारची कोंडी करण्यासाठी एकदिलाने लढले पाहिजे. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्येच एकजूट नाही हे दिसते आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version