घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकिरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग...

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची तथाकथित सीडी बाहेर आली असून त्यावरून पुन्हा एकदा घमासान सुरू झालेली आहे. सोमय्या यांनी सबळ पुराव्या सहीत भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे गटाच्या इतक्या नेत्यांच्या विकेट काढल्या आहेत, की त्यांच्यावर कधी तरी अशा प्रकारचा प्रतिहल्ला होईल हे अपेक्षित होते. जे काही दाखवण्याचा प्रयत्न होतोय त्यातले सत्य बाहेर येण्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version