घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानझुरळांनो उठा झारखंडमध्ये पेपर फुटलाय !

झुरळांनो उठा झारखंडमध्ये पेपर फुटलाय !

दिल्लीतल्या जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणानंतर आंदोलन झाले. कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन करून मागण्या केल्या. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पण आता झारखंड येथेही पेपरफुटीचे प्रकरण घडले आहे. तिथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे दुर्लक्ष का झाले आहे?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version