घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणस्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

नागपूरच्या गुलाबी थंडीत हिवाळी अधिवेशनाची धकाधकी सुरू असताना काल मुंबई महापालिकेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी राडा केला. त्याचाच परीणाम म्हणून पालिका आय़ुक्तांनी आज महापालिका मुख्यालयातील शिवसेनेसह सर्वपक्षीय कार्यालये सील करण्याचे आदेश दिले. कालच्या राड्यात सर्वात आघाडीवर असलेल्या शिंदे गटातील नेत्यांत स्थायी समितीच्या दोन माजी अध्यक्षांचा समावेश होता. हे माजी स्थायी समिती अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध इतके आक्रमक का झाले आहेत, हा संशोधनाचा मुद्दा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version