घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअजित दादा मविआच्या वाईटावर उठलेत का?

अजित दादा मविआच्या वाईटावर उठलेत का?

१६ अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेले आहे. त्यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी आमदार अपात्र होतील असे वाटत नाही, असे विधान केलेच पण हे सरकार काही पडणार नाही, हेदेखील ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरणारी विधाने अजित पवार का करतात हा प्रश्न यातून निर्माण होतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version