घरव्हिडीओ गॅलरीदिव्या भारती एक ' दिवानगी'

दिव्या भारती एक ‘ दिवानगी’

५ एप्रिल १९९३ हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक दिवस ठरला. त्या रात्री दिव्या भारतीचे निधन झाले. आपल्या घराच्या खिडकीतून ती पडल्याने तिचा अपघाताने मृत्यू झाला की ती आत्महत्या होती की आणखीन काही यावर बरीच उलटसुलट वादळी चर्चा झाली. पण अतिशय वेगाने आपली क्रेझ निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version