घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअजित पवार बाटली का फिरवत होते कळलं का?

अजित पवार बाटली का फिरवत होते कळलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी काही नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या तेव्हा अजित पवारांकडे एखादी जबाबदारी येईल असे वाटले होते पण तसे काहीही झाले नाही. पण आता अजित पवारांनीच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाचा कंटाळा आलेला आहे, असे म्हटले आहे त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे ते केंद्रबिंदू ठरणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version