गेले काही महिने देशभरात आंदोलनांनी धुमाकूळ घातला. रोज सरकारला शिव्या देणे, सत्तापालट करण्याची स्वप्ने पाहणे, जेन झीच्या नावावर पंतप्रधानांपासून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे प्रकार झाले. मात्र आता गेले काही दिवस सन्नाटा निर्माण झाला आहे. काय आहेत त्यामागील कारणे?