घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलोकायु्क्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?

लोकायु्क्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?

महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरूवात झालेली आहे. या अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा लागू करण्याचा हा निर्णय क्रांतिकारी आहे. लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी हा बॉम्ब ठरण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला चाप लावणारा हा निर्णय अनेकांना घाम फोडणारा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version