ग्रेट!! thomas cup जिंकलो

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस कप स्पर्धा जिंकत इतिहास रचला. प्रथमच आपण ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय बॅडमिंटनची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version