घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअनधिकृत बांधकामांचे पेव

अनधिकृत बांधकामांचे पेव

मुंबई आणि आसपासच्या विभागात अनधिकृत बांधकामे ही गंभीर समस्या बनली आहे. न्यायालयाकडून सातत्याने त्यावर ताशेरे ओढले जातात. पण पुन्हा ही बांधकामे उभी राहतात. शहरांच्या विकासात ही बांधकामे मोठा अडथळा आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version