मंगळ दोष

ज्योतिषशास्त्र, पत्रिका आणि लग्न हे शब्द ऐकले की प्रत्येकाच्या डोक्यात एक गोष्ट येते आणि ती म्हणजे ‘मंगळ’. पत्रिकेत मंगळ दोष असेल तर प्रत्येकालाच धास्ती वाटते आणि त्यावर उपाय शोधायला सुरवात होते. मंगळ दोष म्हणजे काय, मंगळ हा भारी आहे का सौम्य, आपल्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्या अमंगल गोष्टी या मंगळ दोषामुळे होतात का याविषयी आपण माहिती न घेता बऱ्याचदा उपाय शोधायला जातो. मंगळ दोष केव्हा मानला जातो, मंगळ दोषाचे निवारण कशाप्रकारे करायचे, विवाह आणि मंगळ यांचा संबंध काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडिओ मधून आपल्याला देणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version