घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानभूक तर लागलीय पण जेवायचा आग्रह कोण करेना !

भूक तर लागलीय पण जेवायचा आग्रह कोण करेना !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. पण ठाकरे हे दिल्लीला जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत ही गोष्ट तशी काहीशी खटकणारी आहे. बर ते असो पण म्हणतायत की आम्ही निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. मात्र उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे ही त्यांची महात्वाकांक्ष्या आता लपून राहिलेली नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version