घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखोटं बोलून मतं मिळाली,मस्ती आली काय? महाराष्ट्रातली जनता आता जागी होणार काय?

खोटं बोलून मतं मिळाली,मस्ती आली काय? महाराष्ट्रातली जनता आता जागी होणार काय?

महाराष्ट्रात, देशात लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह पसरवले गेले. त्याचा फटका महायुतीला, भाजपला बसला. त्याची आठवण म्हणून एक रॅप सॉंग सध्या लोकप्रिय होत आहे. त्यातून लोक जागे होतील का हा प्रश्न आहे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version