घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंना हिंदी चालेल, मग आंदोलन कशासाठी ?

आदित्य ठाकरेंना हिंदी चालेल, मग आंदोलन कशासाठी ?

हिंदी भाषेच्या सक्तीवरून सध्या महाराष्ट्रात मतमतांतरे सुरू आहेत. आता ठाकरे बंधूनी आंदोलन हाती घेतले आहे. पण खरोखर हे हिंदी विरोधात आहे की फक्त राजकारणासाठी हा विचार करावा लागेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version