घरव्हिडीओ गॅलरीमहाशिवरात्रीचे महत्व

महाशिवरात्रीचे महत्व

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात सांगितलेले आहे. महाशिवरात्रीचे ज्योतिषशास्त्रीय महत्व देखील आहे. सूर्य हा जगाचा आत्मा मानलेला आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानलेला आहे आणि यादिवशी सूर्य आणि चंद्र कशापद्धतीने कार्य करतात आणि त्याचे काय परिणाम होतात याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीशी निगडित एक कथा महाजन गुरुजींनी या व्हिडिओ मधून सांगितलेली आहे. महाशिवरात्रीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी महाजन गुरुजींचा हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version