घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाका आहे मोदी पे चर्चा ?

का आहे मोदी पे चर्चा ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर आहेत. जर्मनी, डेन्मार्क येथे भारतीयांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यातून मोदी हे या भारतीयांशी दृढ नाते तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते जगभरात चर्चेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version