घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाकाय आहे भारत-अरब-भूमध्य सागर व्यापार परियोजना?

काय आहे भारत-अरब-भूमध्य सागर व्यापार परियोजना?

भारताने चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला उत्तर म्हणून एक नवीन प्रकल्प सुरु केला आहे. भारत-अरब-भूमध्य सागर आर्थिक परियोजना असे या नव्या प्रकल्पाचे नाव आहे. काय आहे ही परियोजना? कशी असेल याची एकूण रणनीतिक आणि आर्थिक रचना? याबद्दल बोलणारा हा आमचा व्हिडिओ नक्की पहा…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version