घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाकिस्तानची होतेय लंका !

पाकिस्तानची होतेय लंका !

पाकिस्तान आणि श्रीलंका हे भारताचे दोन्ही शेजारी देश गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. श्रीलंकेने स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे. पाकिस्तान वाढती महागाई, आकाशाला भिडलेले इंधनाचे दर आणि अस्थिर राजकीय वातावरण अशा अनेक संकटांचा सामना करतोय. अशा वेळी पाकिस्तानसुद्धा दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान कोणत्या संकटांना तोंड देत आहे? काय आहे पाकिस्तानमधील परिस्थिती? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version