घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. पण हा निर्णय केवळ एका तैलचित्रापुरता मर्यादित नाही तर हे तैलचित्र शिंदे फडणवीस सरकारच्या काळात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर लागते आहे हे त्याचे महत्त्व आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version