घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजरांगेंनी रणशिंग फुंकले नवा नेता तयार होतोय!

जरांगेंनी रणशिंग फुंकले नवा नेता तयार होतोय!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे निवडणुकीत उतरण्याविषयी उत्सुक आहेतच पण आता ते मराठा आरक्षणाचा प्रश्न थोडा बाजूला ठेवून इतर महाराष्ट्राच्या इतर प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे, असे म्हणायला वाव आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version