घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकाँग्रेस, राष्ट्रवादीशपचा पुन्हा सांगली पॅटर्न...

काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा पुन्हा सांगली पॅटर्न…

लोकसभा निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीत पहीली ठिणगी सांगलीत उडाली होती. एकत्र निवडणूक लढवून सुद्धा काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी उबाठा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चारली. चंद्रहास पाटील यांचा पराभव केला. ही सल अजून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात ठसठसते आहे. आज त्याच सांगलीत पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावली. परंतु ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहीला नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरेंना पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version