घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानके.के. मोहम्मद यांचा 'सेक्युलरिझम' वाल्यांना सणसणीत तडाखा

के.के. मोहम्मद यांचा ‘सेक्युलरिझम’ वाल्यांना सणसणीत तडाखा

पुरातत्त्व खात्याचे अधिकारी राहिलेल्या के. के. मोहम्मद यांनी काशी, मथुरा वादासंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ही दोन्ही हिंदूंची तीर्थक्षेत्रे असून ती मोठ्या मनाने मुस्लिमांनी त्यांना देऊन टाकावीत, असे विधान करतानाच भारतात धर्मनिरपेक्षता ही केवळ हिंदुंमुळेच टिकून आहे, असे ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version