घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदरवाजे सताड उघडे ठेवा पंकजाताई येणार नाहीत

दरवाजे सताड उघडे ठेवा पंकजाताई येणार नाहीत

पंकजा मुंडे यांच्या काही वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत आहेत. पुन्हा एकदा त्या पक्षात नाराज आहेत, पक्ष सोडतील का, काँग्रेस, राष्ट्रवादीत जातील का याची चर्चा होते आहे. पण विरोधी पक्षांच्या हाती काही लागेल अशी शक्यता दिसत नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version