घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणजाणते, अजाणत्याच्या वाटेवर…

जाणते, अजाणत्याच्या वाटेवर…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यव्यापी दौरा काढतायत. पवार तेच करतायत जे वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते. फरक एवढाच आहे की उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याची फक्त घोषणा केली होती. पवार फक्त घोषणा करून थांबणार नाहीत. ते प्रत्यक्षात मैदानात उतरतील. एकूण चित्र पाहाता पवार आता ठाकरे यांच्या मार्गाने जातायत असे दिसते. ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालतील अशी शक्यता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version