घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणफडणवीसांचे सोडा, तुम्हाला साळवींचे अंतरंग तरी कळतात का?

फडणवीसांचे सोडा, तुम्हाला साळवींचे अंतरंग तरी कळतात का?

बंद पडलेले घड्याळ पण दिवसभरात दोन वेळा अचूक वेळ दाखवतं असं म्हणतात. शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची परीस्थिती बंद घड्याळा पेक्षा वाईट आहे. केलेला एकही दावा प्रत्यक्षात येत नाही. तरीही रोज नवे दावे करणे काही बंद होत नाही. ‘भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे अंतरग अपमानाने धगधगतायत’, असे ताजे विधान राऊतांनी केले आहे. त्यांनी फडणवीसांचा विचार तुर्तास बाजूला ठेवून राजन साळवींच्या अंतरंगाचा विचार केला तर बरे होईल. राजन साळवींनी बारसूतील रिफायनरीचे समर्थन केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version