घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून आंदोलने होत आहेत. हा प्रकल्प इथे होऊ नये म्हणून स्थानिकांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. त्यामागे राजकारणही आहे. कोकणात कोणताही प्रकल्प आला की, त्याला विरोध ठरलेलाच. खरोखरच कोकणाला प्रकल्पांची गरज नाही का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version