घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते...

मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…

नर्मदा परिक्रमेचे हिंदू संस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. दर वर्षी हजारो भाविक नर्मदा मैय्याची परिक्रमा करत असतात. सौ.रश्मी विचारे यांनी साडे चार महिने अविरत चालत ही परिक्रमा पूर्ण केली. ३७०० किलोमीटरच्या या एकूण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. याबद्दलच न्यूज डंकाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version