घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजाळपोळ करणारे म्हणे लष्करात भर्ती होणार!

जाळपोळ करणारे म्हणे लष्करात भर्ती होणार!

केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत लष्करात युवकांना भर्तीची संधी उपलब्ध होणार आहे. पण ही योजनाच नको अशी मागणी करत काही भरकटलेले तरुण रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ, दगडफेक, रास्तारोको करून लष्करात भर्ती होता येणार नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version