घरव्हिडीओ गॅलरीफिल्मी फोकस... मराठी चित्रपटही बहुभाषिक...

… मराठी चित्रपटही बहुभाषिक…

दक्षिणेतील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनी यापूर्वीच अन्य भाषेत डब करीत सकारात्मक दृष्टिकोनातून व्यावसायिक पाऊल टाकून आपला विस्तार केला. आता मराठी चित्रपटही मराठीसह हिंदी आणि दक्षिणेकडील तीन प्रादेशिक भाषेत डब करुन एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version