घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमाननुपूर शर्मांचे वक्तव्य आणि लिबरल्सचा धुमाकूळ

नुपूर शर्मांचे वक्तव्य आणि लिबरल्सचा धुमाकूळ

नुपूर शर्मा यांचे भाजपा प्रवक्तेपदावरून निलंबन करण्यात आल्यानंतर भारतातील लिबरल्स, पुरोगामींमध्ये एक उत्साहाची लाट आली आहे. देशाची कशी बदनामी होत आहे, असा कांगावा करण्याची एक संधी त्यांना मिळाली आहे. पण यानिमित्ताने त्यांचे खरे चेहरेही पुन्हा उघड झाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version