घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'बालहट्टा'वर स्थगितीची छडी

‘बालहट्टा’वर स्थगितीची छडी

महविकास आघाडी सरकारमध्ये युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री होते. आदित्य ठाकरेंनी त्यांची स्वप्न पूर्ण करता यावीत म्हणून अनेक खर्चिक प्रकल्पांची हट्टाने मंजूरी घेतली. पण राज्यात आता सत्तापालाट झाल्याने त्यांच्या या खर्चिक प्रकल्पांना स्थगिती मिळणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version