घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानफडणवीस हिमतीचे राऊत आमचे गमतीचे

फडणवीस हिमतीचे राऊत आमचे गमतीचे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभेत बाबरी मशिद पतनात शिवसेनेचा हात नव्हता असे विधान केल्यानंतर शिवसेनेला ते चांगलेच झोंबले. त्यातून संजय राऊत यांनी चीनला इशारा द्या, असा सल्ला फडणवीसांना दिला. संजय राऊत हे आता चेष्टेचा विषय बनलेत, अशीच लोकांची धारणा झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version