घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंजय राऊत सांगा त्या वाटणीचं काय?

संजय राऊत सांगा त्या वाटणीचं काय?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर घोटाळ्यात मांजराची आणि बोक्याची वाटणी आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. एकीकडे वाटणी कशी केली आहे हे वक्तव्य करायचे. पण हे आरोप करत असताना आपल्या सरकारच्या काळात कोणते आरोप झाले हे चक्क विसरून जायचे. गेल्या अडीच वर्षाच्या मविआ सरकारच्या काळात त्यांच्या नेत्यांवर महावसुलीचे आरोप झालेले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version