घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसीआरपीएफ आली; आता खेळ सुरू!

सीआरपीएफ आली; आता खेळ सुरू!

बंडखोर आमदारांच्या घराभोवती आता सीआरपीएफचे कडे आहे. केंद्र सरकारने या आमदारांना सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेवर बऱ्याचवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. यातूनच अनेक घटना घडणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version