घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

अनेकांना असा प्रश्न पडलाय की, मुख्यमंत्रीपदी असताना जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी स्वा.सावरकरांचा वारंवार अपमान करीत होते तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते? त्याचे कारण म्हणजे ठाकरे तेव्हा सावरकरवादी नसून अजमेरावादी होते. स्वा.सावरकर अपमानाच्या मुद्यावर ते तोंड आवळून बसले होते, सत्तेला घट्ट चिटकून बसले होते, त्याचे कारणही अजमेरावाद आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version